उत्तर पश्चिम दिल्ली (लोकसभा मतदारसंघ)86 comБатitl Уаgwi

दिल्लीच्या नकाशावर उत्तर पश्चिम दिल्ली मतदारसंघ

उत्तर पश्चिम दिल्ली ही भारत देशाच्या दिल्ली ह्या केंद्रशासित प्रदेशामधील ७ लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. दिल्लीमधील नरेला, बादली, रिठाला, बवाना, मुंडका, किरारी, सुलतान पुर माजरा, नंगलोई जाट, मंगोल पुरी व रोहिणी हे १० विधानसभा मतदारसंघ उत्तर पश्चिम दिल्ली लोकसभा मतदारसंघाच्या अखत्यारीत येतात.

अनुक्रमणिका

  • खासदार
  • निवडणुक निकाल
    • २.१ २०१४ लोकसभा निवडणुका
  • हेसुद्धा पहा
  • बाह्य दुवे

खासदार[संपादन]

लोकसभा कालावधी खासदाराचे नाव पक्ष
पहिली लोकसभा १९५२-५७
दुसरी लोकसभा १९५७-६२
तिसरी लोकसभा १९६२-६७
चौथी लोकसभा १९६७-७१
पाचवी लोकसभा १९७१-७७
सहावी लोकसभा १९७७-८०
सातवी लोकसभा १९८०-८४
आठवी लोकसभा १९८४-८९
नववी लोकसभा १९८९-९१
दहावी लोकसभा १९९१-९६
अकरावी लोकसभा १९९६-९८
बारावी लोकसभा १९९८-९९
तेरावी लोकसभा १९९९-२००४
चौदावी लोकसभा २००४-२००९
पंधरावी लोकसभा २००९-२०१४ कृष्णा तीरथ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सोळावी लोकसभा २०१४-२०१९ उदित राज भारतीय जनता पक्ष
सतरावी लोकसभा २०१९-

निवडणुक निकाल[संपादन]

२०१४ लोकसभा निवडणुका[संपादन]

२०१४ लोकसभा निवडणुका
पक्ष उमेदवार मते % ±%
भाजप उदित राज
आप राखी बिर्ला
काँग्रेस कृष्णा तीरथ
बसपा बसंत पानवर
बहुमत
मतदान

हेसुद्धा पहा[संपादन]

  • भारतीय लोकसभा मतदारसंघ सूची

बाह्य दुवे[संपादन]

  • भारतीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर उत्तर पश्चिम दिल्ली (लोकसभा मतदारसंघ) निवडणुकांतील इ.स. १९७७ पासूनच्या निवडणुकांचे पक्षनिहाय मतदानाच्या टक्केवारीचे तुलनात्मक विश्लेषण (इंग्रजी मजकूर)